मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका शाळेत प्रभारी मुख्याध्यापक आणि महिला अतिथी शिक्षिका शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना घरी पाठवून एकाच खोलीत बसत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दाद न मिळाल्याने आदिवासी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी 100 किमी प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
शाळेत मुख्याध्यापक-शिक्षिका बंद खोलीत; विद्यार्थ्यांचा धाडसी निषेध
Source: Mumbai Tak