गर्भवती महिला आणि बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा हलगर्जीपणाचा आरोप

गर्भवती महिला आणि बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा हलगर्जीपणाचा आरोप

तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी सिझेरियन करून बाळाला बाहेर काढले, मात्र बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies