सोन्याचा खजिना शोधताना झाली मोठी चूक; 53 वर्षांनी उलगडलं इंका शहराचं गूढ

सोन्याचा खजिना शोधताना झाली मोठी चूक; 53 वर्षांनी उलगडलं इंका शहराचं गूढ

1911 मध्ये हिराम बिंगहॅम यांनी माचू पिचू शोधल्याचा दावा केला, पण ते हरवलेलं इंका शहर विल्काबांबा नव्हतं. 1964 मध्ये जीन सॅव्हॉय यांनी एस्पिरितू पांपा येथे खरं विल्काबांबा शोधलं. बीबीसीच्या टीमनेही या शोधाची पडताळणी केली.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies