महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू होण्याआधीच पुण्यात त्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे. ब्रिटिश नागरिक बिशप पंकज देवनूर यांच्या व्याख्यानात धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. मात्र, हा कायदा अंमलात येण्यापूर्वी गुन्हा कसा नोंदवला, हा प्रश्न पोलिसांना विचारला जात आहे.
धर्मस्वातंत्र्य कायद्याआधी पुण्यात पहिला गुन्हा दाखल
Source: BBC Marathi