राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोस्टरचे अनावरण करण्यात आले असून, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies