खरगे यांना काळे झेंडे दाखवल्याने काँग्रेस-भाजपमध्ये वाद

खरगे यांना काळे झेंडे दाखवल्याने काँग्रेस-भाजपमध्ये वाद

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, भाजपने 'वंदे मातरम्'च्या अपमानाचा आरोप करत पुन्हा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies