ग्रामसेवकांची आता GPS आणि बायोमेट्रिकने हजेरी

ग्रामसेवकांची आता GPS आणि बायोमेट्रिकने हजेरी

महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवली जाणार आहे. ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश दिले आहेत. यामुळे ग्रामसेवकांच्या मनमानी गैरहजेरीला आळा बसून नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies