कांदा खरेदीतील गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न

कांदा खरेदीतील गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारच्या कांदा खरेदीत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. नाफेड आणि एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या खरेदीत गुणवत्ता निकषांमध्ये बदल, यूआरएस कांद्याला परवानगी आणि परप्रांतीय कांद्याची आवक यामुळे प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकरी संघटनांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies