नीलेश राणेंनी आरोप केला की 2024च्या निवडणुकीपूर्वी वैभव नाईक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाणार होते. नाईकांनी तो आरोप फेटाळून लावत शिंदेंनी आपल्याला बोलावले, पण गद्दारी करायची नव्हती, असे सांगितले. तसेच राणेंनी आमदारकीसाठी भाजप सोडल्याचा आरोपही केला.
नीलेश राणेंचा गौप्यस्फोट; वैभव नाईकांचा पलटवार
Source: Sarkarnama