शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाईल; भाजपचा फायदा – प्रकाश आंबेडकर

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाईल; भाजपचा फायदा – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे की, सर्वोच्च न्यायालय शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकते. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांविरुद्ध लढावे लागेल आणि आमदार-खासदार भाजपकडे वळू शकतात. कोर्टाचा निकाल कोणत्याही बाजूने लागला तरी भाजपलाच फायदा होईल, असे ते म्हणाले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies