मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पूर्ण केलेल्या १ कोटी ६५ लाख ६६ हजार १६४ महिला पात्र असल्याचे सांगितले. नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करणार असून, पात्र महिलांना नियमित पैसे मिळत राहतील. योजनेतील लाभार्थी संख्या २.४८ कोटींवरून कमी झाली आहे.
लाडकी बहीण योजनेत १.६५ कोटी महिला पात्र; अपात्रांवर कारवाईचा इशारा
Source: Lokshahi Marathi