मुंबई महापालिका सभागृहात बेस्ट कायाकल्प प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नगरसेवकांच्या गैरवर्तनावर महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त करत 'तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही' असा इशारा दिला. यामुळे सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.
महापौर रितू तावडे यांचा विरोधकांना इशारा
Source: Prahaar