पीएम केअर्स फंडात ८,४५२ कोटी, खर्च केवळ ८७.८५ लाख

पीएम केअर्स फंडात ८,४५२ कोटी, खर्च केवळ ८७.८५ लाख

पीएम केअर्स फंडात ३१ मार्च २०२५ पर्यंत ८,४५२ कोटी रुपये जमा झाले असून, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये केवळ ८७.८५ लाख रुपयांचा खर्च झाला. या फंडातील ९३ टक्के रक्कम मुदत ठेवींमध्ये आहे. तज्ज्ञांनी पारदर्शकतेचा दिखावा असल्याचा आरोप केला आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies