विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये पॉकेट मनी देण्याचा सरकारचा विचार

विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये पॉकेट मनी देण्याचा सरकारचा विचार

महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये पॉकेट मनी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या धर्तीवर ही संकल्पना असून, आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडू नये यासाठी हा उपक्रम आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या हा प्रस्ताव विचाराधीन असून, त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies