महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुट्टे खाद्य तेल विक्रीवर बंदी घातली आहे. ग्राहकांच्या आरोग्यासाठी पॅकबंद तेल, योग्य लेबल आणि गुणवत्ता नियमांचे पालन बंधनकारक केले आहे. भेसळ आणि असुरक्षित तेल विक्रीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
सुट्टे खाद्य तेल विक्रीवर राज्यात बंदी
Source: Lokshahi Marathi