सुप्रीम कोर्टाने CJP आंदोलनातील हिंसाचाराच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली. पोलीस आणि आंदोलकांवरील आरोपांची चौकशी करणार असून, जखमींना अंतरिम भरपाई देण्याची शिफारस करू शकते.
CJP आंदोलन हिंसाचार चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाची समिती
Source: Asianet Marathi