लातूरच्या औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शासकीय अनास्था उघडकीस आली आहे. शाळेच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्या, तर मीडिया भेटीपूर्वी बाहेरून विद्यार्थी आणून बसवल्याचे समोर आले. प्राचार्यांनी जबाबदारी नाकारली, तर बीडीओने फोन उचलला नाही. एका आठवड्यात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
लातूर शाळेत गांजा-दारू, मीडियासमोर बाहेरचे विद्यार्थी आणले
Source: TV9 Marathi