महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास प्रथम एक महिन्याची नोटीस, त्यानंतर बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित आणि शेवटी रद्द करण्याची कारवाई होईल. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य
Source: Sarkarnama