बेल्जियमचे राजपुत्र लॉरंट यांनी 26 वर्षीय माजी कार विक्रेते क्लेमें वँडेनकेर्कहोव्ह यांना आपला मुलगा आणि वारस म्हणून कायदेशीर मान्यता दिली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात त्यांचा राजघराण्यात समावेश करण्यात आला. मात्र, त्यांना राजघराण्यातील सदस्यांचा सरकारी भत्ता मिळणार नाही आणि सिंहासनाच्या उत्तराधिकार क्रमातही त्यांचा समावेश नाही.
कार विक्रेता तरुण बेल्जियमचा राजपुत्र लॉरंटचा मुलगा ठरला
Source: BBC Marathi