नेहरू विज्ञान केंद्र ते वरळी प्रॉमेनेड भूमिगत मार्ग मंजूर

नेहरू विज्ञान केंद्र ते वरळी प्रॉमेनेड भूमिगत मार्ग मंजूर

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड आणि लँडस्केप गार्डनला जोडणाऱ्या सुमारे १ किमी लांबीच्या भूमिगत पादचारी मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यासाठी ७०२ कोटी रुपये खर्च येणार असून, काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. विरोधकांनी महापालिकेच्या निधीऐवजी शासनाने खर्च उचलावा, अशी मागणी केली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies