बीडच्या खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या

बीडच्या खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या

बीडचा राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. अटकेच्या भीतीने आणि जामीन मिळणार नसल्याच्या तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies