इम्रान खान यांची रुग्णालयात तपासणी, पुन्हा तुरुंगात

इम्रान खान यांची रुग्णालयात तपासणी, पुन्हा तुरुंगात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री कडक सुरक्षेत शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुन्हा रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात पाठवण्यात आले. तोशाखाना आणि अल-कादिर प्रकरणांत त्यांना शिक्षा झाली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies