गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उंबरगावमध्ये चोरी करताना चोरांनीच 112 हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांना सुमारे 18 हजार रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंसह पकडले. स्थानिक नागरिकांची गर्दी पाहून भीतीने त्यांनी हा फोन केल्याचे प्राथमिक माहितीतून दिसते.
चोरांनीच पोलिसांना फोन करून बोलावले, दागिन्यांसह अटक
Source: BBC Marathi