त्र्यंबकेश्वर रुग्णालय स्थलांतरावर स्थानिकांचा संताप

त्र्यंबकेश्वर रुग्णालय स्थलांतरावर स्थानिकांचा संताप

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील उपजिल्हा रुग्णालय साडेचार किलोमीटर दूर हलवण्यात आले आहे. जुन्या इमारतीत उपचार घेणाऱ्या गरजू नागरिकांना आता प्रवास आणि खर्च सहन करावा लागत असून, स्थानिक महिलांनी आणि संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर व्यवस्था केल्याचे स्पष्ट केले आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies