महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा चाचणी सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६६४ चालकांना मराठी न येत असल्याने नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
मराठी न येणाऱ्या ६६४ रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटिसा
Source: Pudhari