जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत १० वर्षांचा नियम तूर्तास अधांतरी

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत १० वर्षांचा नियम तूर्तास अधांतरी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव २ सप्टेंबरपर्यंत मागवले आहेत. रिझर्व्ह बँकेचा सलग १० वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही, हा नियम इतर बँकांप्रमाणे येथे लागू झालेला नाही.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies