नेव्हिल डिसूझा मैदान जैसे थे ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश

नेव्हिल डिसूझा मैदान जैसे थे ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई हायकोर्टाने वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्याचा पालिकेचा निर्णय धारेवर धरत पुढील सुनावणीपर्यंत मैदान जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत मैदाने उरली नाहीत तर लोक कुठे खेळणार, असा सवाल केला. याप्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies