चाकण आणि खेड परिसरातील १९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पीएमआरडीए ३६.५ एकरांवर मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. यामुळे १३ वर्षांपासून प्रलंबित कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. प्रकल्पासाठी चाकण एमआयडीसीतील पॉइंट क्रमांक ४ येथील जागा निश्चित करण्यात आली आहे.
चाकणचा १३ वर्षांचा कचराप्रश्न मिटणार; PMRDA उभारणार प्रकल्प
Source: Pudhari