अमेरिका आंतरराष्ट्रीय संस्थांमधून माघार घेत असताना, भारताने 'विश्वगुरू' होण्याच्या महत्त्वाकांक्षेपूर्वी बदलत्या जागतिक व्यवस्थेची नाडी ओळखण्याची गरज आहे. ट्रम्प प्रशासनाने आयसीसी, डब्ल्यूटीओ, युनो, डब्ल्यूएचओ यांसारख्या संस्थांना कमकुवत केले आहे. प्रत्येक देश आपापले राष्ट्रीय हित केंद्रस्थानी ठेवत असून, कोणीही कोणाचा गुरू नाही.
विश्वगुरू होण्यापूर्वी जगातील बदलते समीकरण समजून घ्या
Source: Max Maharashtra