नाशिकमध्ये आदिवासी आश्रमशाळांतील पोषण आहाराबाबतच्या शासन निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यांनी जीआरच्या प्रतींची होळी करत आयुक्तालयाला वेढा दिला. मागण्या मान्य न झाल्यास दोन दिवसांचा अल्टिमेटम देत ठिय्या आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचा पोषण आहार जीआरविरोधात आंदोलन
Source: Pudhari