कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळून 10 जण जखमी

कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळून 10 जण जखमी

कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ बांधकाम सुरू असताना हायड्रॉलिक क्रेन कोसळली. या अपघातात तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी झाले. जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. क्रेनचा भाग रेल्वेच्या हाय टेन्शन वायरवर आणि झोपड्यांवर पडल्याने परिसरात गोंधळ उडाला.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies