राज्य सरकारने लोकसंख्या, गुन्हेगारी आणि इतर निकषांवर आधारित पोलीस ठाण्यांची अ, ब, क वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसाठी ३६२ पदांची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, सायबर ठाण्यांसाठी स्वतंत्र निकष असतील. नक्षलग्रस्त जिल्ह्यांना या वर्गवारीतून वगळण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यांच्या रचनेसाठी नवे निकष जाहीर
Source: Prahaar