त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराच्या हालचालींना स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने प्रशासनाने ही प्रक्रिया आठ दिवसांसाठी स्थगित केली आहे. दर्शन पथासाठी रुग्णालय हटविण्याचे नियोजन होते; मात्र, पर्यायी जागांबाबत चाचपणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाने सुचविलेल्या जागेलाही मालकाने विरोध केल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies