नागपूर मनपात वंदे मातरमच्या गायनावरून वाद

नागपूर मनपात वंदे मातरमच्या गायनावरून वाद

नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम'ची पूर्ण ६ कडवी न गाता केवळ २ कडवी गायल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपशासित मनपातील या प्रकारामुळे विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सवाल उपस्थित केला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies