काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जंतर-मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांसह संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराविरोधात ही तक्रार आहे. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
राहुल गांधींची जखमी विद्यार्थ्यांसह पोलीस ठाण्यात धाव
Source: Lokshahi Marathi