कुंभमेळा निधीवरून चव्हाण यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

कुंभमेळा निधीवरून चव्हाण यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी मंजूर ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीवर प्रश्न उपस्थित करत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, महाजन नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागत आहेत. सरकारने प्रकल्प अहवाल सार्वजनिक करून खर्चाचा तपशील द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies