नवी मुंबई महापालिकेत तुर्भे वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाशी संबंधित 729 कोटी रुपयांच्या कामात भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांना दीड कोटी रुपयांची मर्सिडीज कार भेट दिल्याचा आरोप शिंदे शिवसेनेचे नगरसेवक अंकुश कदम यांनी केला आहे. नाईक यांनी आरोप फेटाळून मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबईत मर्सिडीज कार भेटीचा वाद, भाजप नेत्याचा कायदेशीर कारवाईचा इशारा
Source: Sarkarnama