पवईत महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

पवईत महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

मुंबईतील पवई परिसरात २५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २८ वर्षीय अनिल शिंदे याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने तृतीयपंथी असल्याचे भासवून घरात प्रवेश केला आणि विधीच्या बहाण्याने अत्याचार केला. पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून चार तासांत आरोपीला कळव्यातून ताब्यात घेतले.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies