महाराष्ट्र-हेसन करारावर स्वाक्षरी, गुंतवणुकीला चालना

महाराष्ट्र-हेसन करारावर स्वाक्षरी, गुंतवणुकीला चालना

मुंबईत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र आणि जर्मनीतील हेसन राज्य यांच्यात सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसनचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी स्वाक्षरी केली. या भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ या क्षेत्रांत सहकार्य होणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies