महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाईंदरपाडा (ओवळे) येथील ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीवरील खासगी फेरफार नोंद रद्द करून 'महाराष्ट्र शासन राखीव वने' ही नोंद कायम ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला असून, जिल्हाधिकाऱ्यांना तीन महिन्यांत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बावनकुळेंचा निर्णय; भाईंदरपाड्यातील ३७४ हेक्टर वनजमीन शासनाचीच
Source: Prahaar