महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागाचे नवे प्रशिक्षण धोरण जाहीर केले. यामध्ये प्रशिक्षण संस्था नागपूरच्या नियंत्रणाखाली आणण्यात येणार असून, नवीन कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. पदोन्नतीसाठीही प्रशिक्षण आवश्यक असेल.
आरोग्य विभागाचे नवे प्रशिक्षण धोरण जाहीर
Source: Prahaar