छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथे कौटुंबिक वादातून १८ वर्षीय मुलाने डोंगरावरून उडी मारली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि आई यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
Source: Prahaar