चीनच्या एव्हरग्रँडला न्यायालयाने दिवाळखोर घोषित केले आहे. कंपनीवर सुमारे ₹28 लाख कोटींचे कर्ज होते. संस्थापक हुई का यान यांना फसवणुकीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एकेकाळी जगातील सर्वात मौल्यवान रिअल इस्टेट कंपनी असलेल्या एव्हरग्रँडचे हे पतन चीनच्या इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठे संकट मानले जात आहे.
एव्हरग्रँड दिवाळखोर; संस्थापकाला जन्मठेप
Source: Divya Marathi