साखर दरवाढीमागे इथेनॉलचा हात?

साखर दरवाढीमागे इथेनॉलचा हात?

भारतात साखरेच्या किमती वेगाने वाढत असून, गेल्या महिन्यात त्या प्रतिकिलो 48.18 रुपयांवरून 55.7 रुपयांवर पोहोचल्या आहेत. कमी उत्पादन, कमकुवत मान्सून आणि सणासुदीच्या मागणीमुळे दरवाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. सरकारने निर्यातबंदी केली असून, साठ्यावरही मर्यादा घातली आहे.

Source: BBC Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies