पाचोऱ्यात कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची १.६३ कोटींची फसवणूक

पाचोऱ्यात कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची १.६३ कोटींची फसवणूक

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात कापूस व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना धनादेश देऊन १ कोटी ६३ लाख ४६ हजार ८१० रुपयांची फसवणूक केली. हे धनादेश बाउन्स झाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी यश ठक्करला अटक केली असून हरिदास ठक्कर आणि हर्ष ठक्करविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies