बुलेट ट्रेन प्रकल्पात कोट्यवधींचा गैरव्यवहार

बुलेट ट्रेन प्रकल्पात कोट्यवधींचा गैरव्यवहार

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पात बोगस प्रकल्पग्रस्त दाखवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे 2000 बनावट घरे उभारून सरकारची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने चौकशीचे संकेत दिले असून महसूल मंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies