रेश्मा पारधे यांचे निलंबन मागे, तुकाराम मुंढे यांच्याकडे लक्ष

रेश्मा पारधे यांचे निलंबन मागे, तुकाराम मुंढे यांच्याकडे लक्ष

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधे यांनी निकृष्ट पोषण आहाराचा पर्दाफाश केल्यानंतर झालेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे पारधे यांना दिलासा मिळाला असून, आता अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies