भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर लालमाती परिसरात कार, ॲपे रिक्षा आणि दुचाकीची तिहेरी धडक झाली. यात मध्य प्रदेशातील राजेश चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरणगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies