जिन्नांचे गुपित जपणाऱ्या मुंबईतील डॉक्टरांना पाकिस्तानचा सन्मान

जिन्नांचे गुपित जपणाऱ्या मुंबईतील डॉक्टरांना पाकिस्तानचा सन्मान

पाकिस्तानने मुंबईतील दिवंगत डॉक्टर जल रतनजी पटेल आणि जल धायभो-कू यांना मरणोत्तर ‘निशान-ए-इम्तियाज’ जाहीर केला. 1947 मध्ये जिन्नांच्या क्षयरोगाची माहिती गुप्त ठेवल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. यामुळे फाळणीला खीळ बसली नाही, असा दावा पाकिस्तानचे नियोजनमंत्री अहसान इक्बाल यांनी केला आहे.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies