अमरावतीत अदानी गॅस पाईपलाईनवर काँग्रेसचा आक्षेप

अमरावतीत अदानी गॅस पाईपलाईनवर काँग्रेसचा आक्षेप

अमरावती शहरात अदानी कंपनीच्या गॅस पाईपलाईन प्रकल्पासाठी सुमारे 300 किलोमीटर रस्ते खोदण्यात येणार आहेत. काँग्रेस आणि प्रहार संघटनेने रस्त्यांची दुरुस्ती, महापालिकेची परवानगी आणि नागरिकांच्या त्रासाबाबत आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी कंपनीवर टीका करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies